MB NEWS:शिक्षणाला समाजकारणाची जोड हवी - नवनाथ दाणे

शिक्षणाला समाजकारणाची जोड हवी - नवनाथ दाणे परळी वै.येथील शिवछत्रपती विद्यालय येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे एकव्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय समुद्रे यांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान महाराज यांच्या सामाजिक कायाबदल माहीती दिली आहे .तसेच शाळेतील ,तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाणे,पत्रकार धीरज जंगले,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी उफाडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश्वर इंगोले यांनी केले.प्रमुख मार्गदर्शन करताना नवनाथ दाणे यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला.आरक्षण नावाची संकल्पना पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराज यांनी मांडली आणि त्याची अंमलबजावणी आपल्या संस्थानात केली.,स्वस्त धान्य दुकानाची सुरूवात,वस्तीगृहे,कुस्ती आखाडे यांची स्थापना ..जातीपातीला विरोध करून समता प्र...