MB NEWS:व्यापाऱ्याच्या घरातून 15 तोळे सोने लंपास

  व्यापाऱ्याच्या घरातून 15 तोळे सोने लंपास    



  नेकनूर, घरी कोणी नसल्याची संधी साधून नेकनूरमधील कृषी विक्रेत्याच्या घराचे कुलूप तोडून 15 तोळे सोन्याचे दागिने व नगदी 70 हजार रुपये असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सकाळी चोरीचा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.          


     येथील कृषी विक्रेते श्रीराम जगताप हे वैष्णव देवीच्या दर्शनाला गेले असल्याने घरी कोणी नसल्याचा फायदा चोरट्यांनी उचलला घरातील 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने ,70 हजार रुपये लंपास केले. शेजाऱ्यांना सकाळी जगताप यांच्या घरी चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नेकनूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तपासासाठी श्रान पथकाला बोलवण्यात आले होते. अज्ञात चोरट्या विरोधात नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार