पोस्ट्स

दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन

इमेज
  दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन विश्‍वास, विकास आणि विनम्रता" या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत तीनही दिवस दररोज सायंकाळी 6.30 वाजता युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अंबाजोगाईकरांनी व बँकेच्या सर्व सभासदांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून व्याख्यानमालेचा सहकुटूंब, सहपरिवार लाभ घ्यावा असे नम्र आवाहन बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. आर्थिक क्षेत्रात कार्य करीत असताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाचे आपण काही देणे लागतो. याच जाणिवेने अंबाजोगाईकरांना मागील 21 वर्षांपासून व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक मेजवानी देण्याचे काम दीनदयाळ नागरी सहकारी बँक अव्याहतपणे करीत आहे. या उपक्रमाचे हे 22 वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत आजपावेतो सदर व्याख्यानमालेत अनेक थोर विचारवंत, कलावंत, ल...

भवानीनगर येथे ममता दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

इमेज
  मुलाप्रमाणे शिवसैनिकांवर प्रेम करणार्‍या स्व.मीनाताई ठाकरे होत्या-भोजराज पालिवाल भवानीनगर येथे ममता दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न परळी (प्रतिनिधी) मुला प्रमाणे शिवसैनिकांवर प्रेम करणार्‍या स्व.माँ साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे ह्या होत्या असे मनोगत ममता दिना निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मा.शहरप्रमुख भोजराज पालिवाल यांनी व्यक्त केले. Click : ■ *मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा* आज शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन असुन शिवसैनिक हा दिवस ममता दिन म्हणुन साजरा करतात याच अनुषंगाने भवानीनगर येथील शिवसेना कार्यालयात माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन श्री पालिवाल यांच्या हस्ते करून ममता दिन साजरा करण्यात आला. Click : ■ *मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा* यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते नारायणराव सातपुते, प्रकाश साळुंके, संदीपभैय्या चौधरी, महेश उर्फ पप्पू केंद्रे, विजय जाधव, बालाजी नागरगोजे, शिवाजी दराडे, संतोष कांबळे, ह...
इमेज
  निर्भीड पत्रकारांमुळे लोकशाही जिवंत आहे - रानबा गायकवाड सोनपेठ (प्रतिनिधी) निर्भीड आणि सत्य परखडपणे मांडणाऱ्या पत्रकारामुळे लोकशाही जिवंत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक गायकवाड यांनी केले. ते दर्पण दिनानिमित्त कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात प्रमुख मार्गदर्शक व व्याख्यान प्रसंगी बोलत होते. महाविद्यालयाच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळ्याचे   उद्घाटन हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. Click : ■ *मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा*      सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या  सांस्कृतिक विभागाकडून 'दर्पण दिना'निमित्त 'पत्रकारांचा सन्मान सोहळा' आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम तर या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते म्हणून जेष्ठ पत्रकार व साहित्यिक  रानबा गायकवाड होते. यावेळी मंचावर पत्रकार शिवमल्हार वाघे, सुभाष सावंत, किरण स्वामी, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, ...
इमेज
  श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप बँक येथे दर्पणदिना निमित पत्रकारांचा सत्कार  राज्यात सहा जानेवारी हा दर्पण दिवस म्हणून मोठा उत्साहात साजरा करण्यात येतो याच निमित्ताने आज दिनांक 06 जानेवारी 2024 रोजी श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक सोसायटी परळी वैजनाथ येथे परळी शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा दर्पण दिनानिमित्त पुष्पगुच्छ व रेणुकामाता प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी परळी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव व शाखा व्यवस्थापक तोडकरी जी व्ही, सहाय्यक शाखा व्यवस्थापक वैजवाडे शैलेश, कॅशियर समशेट्टे प्रद्या,लिफिक मुंडे सुरेश,सेवक चव्हान संजय व सर्व पिग्मी एजेंट आदी मान्यवर उपस्थित होते Click : ■ *मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा*

व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतिने दर्पण दिन साजरा

इमेज
  परळीतील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी व्यापक प्रयत्न करु - मोहन व्हावळे व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतिने दर्पण दिन साजरा परळी (प्रतिनिधी) दि.6 - परळी शहर तालुक्यात सक्रिय असणार्या पत्रकारांना घरे व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी नोंदणीकृत असलेल्या सदस्यासह नविन सदस्यांना समाविष्ट करुन पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी व्यापक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन परळी पत्रकार संघ मर्या.परळीचे अध्यक्ष मोहन व्हावळे यांनी केले.व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतिने दर्पण दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.     दर्पण दिनानिमीत्त व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतिने शनिवार दि.6 जानेवारी रोजी जीजामाता उद्यानात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यानिमीत्त सर्वप्रथम राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर दर्पणदिन साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना परळी पत्रकार संघ मर्या.चे अध्यक्ष मोहन व्हावळे म्हणाले की,परळीतील पत्रकारांना आपल्या हक्काचे घर असावे यासाठी परळीतील आम्ही पत्रकारांनी रजिस्टर संस्था स्थापन करत गृहनिर्माण संस्थेसाठी परळी नगरपालिकेकडुन नंदागौळ मार्गावरील जुन्या कचरा डेप...

मूकनायक पुरस्कारांची घोषणा; पत्रकारांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वाटप

इमेज
  मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा मूकनायक पुरस्कारांची घोषणा; पत्रकारांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वाटप परळी,(प्रतिनिधी):- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून अनेक अडचणी आणि संघर्षाला तोंड देत पत्रकार आपली बातमीदारी करतो. त्यांच्या आरोग्याकडे  दुर्लक्ष होत आहे. आयुष्यमान भारत कार्ड योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर दर्पण दिनाच्या निमित्ताने मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखा परळी व परळी शहर व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच याच कार्यक्रमात "मूकनायक " पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली.        लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे दि.6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वा. दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पहिल्या महिला संपादिका तानुबाई बिर्जे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्प...
इमेज
 मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात विजयाताई दहिवाळ समाज भूषण पुरस्काराने सन्मानित परळी प्रतिनिधी नाथरा येथे संपन्न झालेल्या सातव्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात स्वातंत्र्य सेनानी दत्तात्रय दहिवाळ गुरुजी यांच्या कन्या विजयाताई दहिवाळ यांनाप्रा. डॉ. साहित्यिक कथाकार संमेलन अध्यक्ष भास्कर बडे व प्रसिद्ध कवी भारत सातपुते तसेच स्वागत अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. श्रीनाथ मानव सेवा मंडळ, नाथरा संस्थेच्या वतीने पापनाथेश्वर विद्यालय,नाथरा ता.परळी वै.जि.बीड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्त सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन  नुकतेच संपन्न झाले या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.यावेळीपरळीतील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, चित्रकार कलायोगी दहिवाळ गुरुजी यांची कन्या विजयाताई दहिवाळ यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या संमेलनाला उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे,डॉ.भास्कर बडे कोषअध्यक्ष मराठवाडा,सावता परिषद, संभाजीनगर, मा.डॉ.संतोष मुंडे,उपाध्यक्ष दिव्या...