श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप बँक येथे दर्पणदिना निमित पत्रकारांचा सत्कार 


राज्यात सहा जानेवारी हा दर्पण दिवस म्हणून मोठा उत्साहात साजरा करण्यात येतो याच निमित्ताने आज दिनांक 06 जानेवारी 2024 रोजी श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक सोसायटी परळी वैजनाथ येथे परळी शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा दर्पण दिनानिमित्त पुष्पगुच्छ व रेणुकामाता प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी परळी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव व शाखा व्यवस्थापक तोडकरी जी व्ही, सहाय्यक शाखा व्यवस्थापक वैजवाडे शैलेश, कॅशियर समशेट्टे प्रद्या,लिफिक मुंडे सुरेश,सेवक चव्हान संजय व सर्व पिग्मी एजेंट आदी मान्यवर उपस्थित होते

Click:■ *मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा*













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!