बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम

बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
          बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम  आली आहे. या यशाबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.
       महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा २०२३ निकाला मध्ये वैद्यनाथ इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग परळी वै. मधील बी. एस. सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ९१% निकाल लागलेला आहे. या निकाला मध्ये कु. गुट्टे सपना माणिक हिने ७९% गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम येत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  डॉ. सुर्यकांत मुंढे, प्रशासकीय अधिकारी  शेख सर, प्राचार्या सौ. लिलावती हक्की , उपप्राचार्या सौ. गुणप्रिया चोपडे, सतीश सर, राम होळंबे, सौ. सोनाली फड  व सर्व शिक्षकवृन्दानी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

-----------------------------------------------------

Click:■ नाथ प्रतिष्ठाणचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !