पोस्ट्स

MB NEWS-श्रीमती सुनिता कोम्मावार-दिक्कतवार लिखित 'बापमाणसं' (कूळकथा) व 'अंतरंग' (कविता संग्रह) या दोन पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळा

इमेज
  श्रीमती सुनिता कोम्मावार-दिक्कतवार लिखित 'बापमाणसं' (कूळकथा) व 'अंतरंग' (कविता संग्रह) या दोन पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळा परळी वैजनाथ (प्रतिनिधी): येथील लेखिका व अभिजात कवयित्री श्रीमती सुनीता कोम्मावार-दिक्कतवार यांच्या 'बापमाणसं' (कूळकथा) व 'अंतरंग' (कविता संग्रह) या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मराठवाडा साहित्य परिषद परळी वैजनाथ मार्फत आयोजित करण्यात आला आहे. परळी येथील स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,(काळाराम मंदिर), अंबेवेस या ठिकाणी रविवार दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी ११ वा. होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.चंदुलाल बियाणी (अध्यक्ष,म.सा.प., परळी वैजनाथ) असून श्रीमान प्रभाकर साळेगावकर (सुप्रसिद्ध लेखक, कवी, कलाकार व वक्ते माजलगाव) व माननीय सौ. अरुणा दिवेगावकर (सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री,लातूर) यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा होणार आहे.  या कार्यक्रमास प्रमुख निमंत्रित म्हणून ह.भ.प. डॉक्टर श्री. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री (सुप्रसिद्ध कीर्तनकार, लेखक व वक्ते परळी वैजनाथ) उपस्थित राहणार असून, नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव मा.श्री....

MB NEWS-कचरा डेपोचे नागरिकांनी मांडले पंकजाताई मुंडेंकडे गाऱ्हाणे ; नव्या कचरा डेपोवर प्रत्यक्ष जाऊन केली स्थळ पहाणी

इमेज
 *कचरा डेपोचे नागरिकांनी मांडले पंकजाताई मुंडेंकडे गाऱ्हाणे ; नव्या कचरा डेपोवर प्रत्यक्ष जाऊन केली स्थळ पहाणी* *नागरिकांचे आरोग्य आणि वन्यजीवांच्या रक्षणाकडे  लक्ष देण्याबाबत न.प.कडून व्यक्त केली अपेक्षा* परळी । दिनांक ३१। नगरपरिषदेच्या नव्या कचरा डेपोमुळे आरोग्य धोक्यात आल्याने  नागरिकांनी आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचेकडे याविषयावर गाऱ्हाणे मांडून लक्ष देण्याची मागणी केली. नागरिकांच्या या प्रश्नाची  दखल घेत पंकजाताई मुंडे यांनी या कचरा डेपोची पाहणी केली. याप्रश्नाकंडे आपण गांभीर्यपूर्वक लक्ष देणार असल्याचे त्यांनी नागरिकांना अश्वासित केले.तर नागरिकांचे आरोग्य आणि वन्यजीवांच्या रक्षणाकडे लक्ष देण्याबाबत न.प.कडून   अपेक्षा व्यक्त केली परळी शहराबाहेर असलेल्या नंदागौळ रस्त्यावरील खदान परिसरात नगर परिषदेकडून होणारा कचऱ्याचा साठा परिसरातील नागरीक, वन्यजीव आणि निसर्गाच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे. यासंदर्भात शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत पंकजाताई मुंडे यांची आज निवासस्थानी भेट घेतली, त्यांच्या मागणीनंतर त्यांनी या कचरा डेपोला भेट देऊन प...

MB NEWS-शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते देवेंद्र फडणवीसांबरोबर काम करणारे नेते; विधानसभेला 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम

इमेज
    शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते देवेंद्र फडणवीसांबरोबर काम करणारे नेते; विधानसभेला 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम सांगोला :    महाराष्ट्राचे माजी मंत्री, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (वय 96) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. सोलापूरमध्ये एका खासगी रुग्णालयावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पित्ताशयाची शस्त्रक्रिया ही पडली पार पडली. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला  मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. शेतकरी कामगार पक्षाकडून  सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी तब्बल 11 वेळा प्रतिनिधित्व केले होते. आबासाहेब या नावाने ते परिचित होते त्यांचा जन्म 10 आॕगस्ट 1926 रोजी झाला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेतील बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्रात विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांबरोबर काम केलेले नेते म्हणून त्या...

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी केले बदने कुटुंबियांचे केले सांत्वन

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी केले बदने कुटुंबियांचे केले सांत्वन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज दि.30 जुलै रोजी मालेवाडीचे भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व. वैजनाथ बदने यांच्या कुटुंबीयांची निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच स्व. वैजनाथ बदने यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष मुंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.            मालेवाडी येथील सरपंच भुराज बदने यांचे वडील वैजनाथ बदने यांचे अल्पशा आजाराने गुरुवार, दि.22 जुलै रोजी 83 व्या वर्षी निधन झाले. बदने कुटुंबियांची भेट देऊन माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांत्वनपर भेट देऊन कुटुंबाला आधार दिला. तालुक्यातील  मालेवाडीसह परिसरात सर्व परिचित व्यक्तीमत्व होते. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यासोबत निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे हे आत्मिक नाते या कुटुंबाशी आहे. वैजनाथ बदने यांच्या निधनाने ग्रामीण भागातील...

MB NEWS-कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होण्यासाठी कडक उपाय योजना कराव्यात* *जिल्हास्तरीय आढावा बैठकीत पालक मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश*

इमेज
 * कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होण्यासाठी कडक उपाय योजना कराव्यात* *जिल्हास्तरीय आढावा बैठकीत पालक मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश* *नागरिकांनी मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे* *जिल्ह्यास अधिक लस उपलब्ध होण्यासाठी राज्याच्या आरोग्य संचालकांना पालकमंत्र्यांच्या मोबाईल वरून थेट सूचना* बीड,  दि. ३०::-कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने नियम शिथीलता मिळालेले नाही. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा यासाठी कडक उपाय योजना करण्यात याव्यात तसेच नागरिकांनी घालून दिलेल्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. कोरोना (Covid-19 ) आणि लसीकरणा बाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे पालक मंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते बैठकीसाठी आमदार संदीप क्षीरसागर आमदार बाळासाहेब आजबे , प्र.जिल्हाध...

MB NEWS-पीक विम्यासाठी लाल वादळ बीडमध्ये..... *जिल्ह्याभरातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग*(Video)

इमेज
 * पीक विम्यासाठी लाल वादळ बीडमध्ये..... *जिल्ह्याभरातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग* *बीड:दि 30 प्रतिनिधी* अखिल भारतीय किसान सभा जिल्हा बीड च्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी गेल्या 2020 च्या खरीप हंगामा अखेरीस झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील पीकविमाधारक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने विमाप्रावधानातील अव्यवहार्य नियम व अटी लावून नुकसान भरपाई पासून वंचित ठेवल्याच्या नाराजीने व जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने आपले अवधान वेधून घेण्यासाठी बीड मध्ये निदर्शने करण्यात आले आले. २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीकनुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने केलेले पीक पंचनामे केलेले आहेत व शेतकऱ्यांना मदत ही केली मात्र जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेले असताना महसूल विभागाने केलेले नुकसानीचे पंचनामे गृहीत धरून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा देण्यात यावा.तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणा-या अव्यवहार्य अटी शतींचा फेरविचार करून त्या वगळून ही योजना शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानाची भरपाई मिळण...

MB NEWS-अॅक्शन मोड: पंकजा मुंडे परळीत;सकाळपासुन अभ्यागतांची रिघ- जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण

इमेज
  अॅक्शन मोड: पंकजा मुंडे परळीत;सकाळपासुन अभ्यागतांची रिघ- जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     मुंडे आणि गर्दी हे नेहमीचेच समीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनपासून परळीत हे चित्र बघायला मिळते. यश: श्री बंगल्यावर आज पुन्हा एकदा तीच गर्दी,तोच माहोल आणि तीच लगबग बघायला मिळत होती. भेटायला आलेल्या लोकांची गर्दी बघता बघता एवढी झाली की पंकजा मुंडे यांना एकप्रकारे जनता दरबार घ्यावा लागला.या जनता दरबारात प्रत्येकाशी संवाद साधत व समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने पंकजा मुंडे यांनी तात्काळ कार्यवाही केली.             कोरोनाकाळ, लाॅकडाऊन या सर्व परिस्थितीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून व अप्रत्यक्ष लोकांचे सेवाकार्य सुरुच होते परंतु गेल्या दोन दिवसांपासून भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे परळीत दाखल झाल्यामुळे नागरीकांना प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडण्यासाठी त्या उपलब्ध झाल्या आहेत. सध्या पंकजा मुंडे अॅक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे.बर्याच दिवसांपासून प्रलंबित स्...