MB NEWS-मुलीला जगवा,मुलीला शिकवा असे अभियान दररोज राबविले पाहिजे-मोहन आव्हाड

मुलीला जगवा,मुलीला शिकवा असे अभियान दररोज राबविले पाहिजे-मोहन आव्हाड परळी(प्रतिनिधी) आजच्या युगात मुलाला चांगली वागणुक व मुलीचा तिरस्कार हा भेद अजुनही काही अंशी असुन या साठी मुलीच्या जन्माचे स्वागत करा, मुलीला जगवा,मुलीला शिकवा,यासारखे जनजाग्रती अभियान रोज राबविले गेलेपाहिजे, फक्त स्टेजवर भाषणं देणे तर सोपे असते मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून हे कार्य झाले पाहिजे असे प्रतिपादन औष्णिक विद्युत केंद्राचे अधिक्षक अभियंता मोहन आव्हाड यांनी शक्तिकुंज वसाहतीत बेटी बचाओ,बेटी पढाओ हे समाजउपयोगी जनजाग्रती अभियानाचे स्वागत करतांना केले. Click: 🏵️ *आत्मिय सन्मान: परळीत कर्नाटकच्या तीन 'खास' पाहुण्यांचा विशेष पाहुणचार.* परळी शहरात निर्माण बहुउद्देशिय सेवा भावी संस्था,महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुनल समिती शाखा परळी व परळी शहर ,परळी तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने मुलीच्या जन्मांचे स्वागत करा,मुलीला जगवा,मुलीला शिकवा हे अभियान राबवण्यात येत आहे .आज दिनांक 4एप्रील रोजी शक्तिकुंज थर्मल काँलनी येथे हे अभियान राबविण्यात आले त्याचे स्वागत औष्णिक विद्युत केंद्राचे अधिक्षक आव्हाडसर या...