कै.रावसाहेब आंधळे (पोस्टमन)यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त
*ह.भ.प.संदिपान महाराज हासेगावकर यांचे 5 एप्रिल रोजी किर्तन*
परळी (प्रतिनीधी)
सेवानिवृत्त पोस्टमन कै.रावसाहेब आंधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त मंगळवार दि.5 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 4 यावेळेत संत सावता महाराज मंदिर येथे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.संदिपान महाराज हासेगावकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले असुन किर्तनास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आंधळे परिवाराच्या वतिने करण्यात आले आहे.
सेवानिवृत्त पोस्टमन कै.रावसाहेब आंधळे यांचे दि.5 एप्रिल रोजी प्रथम पुण्यस्मरण असुन यानिमीत्त दुपारी 2 ते 4 या वेळेत ह.भ.प.संदिपान महाराज हासेगावकर यांचे किर्तन तर त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. किर्तन भोजनास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे,गोपाळ आंधळे व आंधळे परिवाराच्या वतिने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा