पोस्ट्स

MB NEWS - वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे》》》भक्तराम फड यांचा लेख.

इमेज
  वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे                राज्याचे माजी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड  जिल्ह्याचे  माजी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे राजकारण कमी आणी समाजकारण जास्त करणारे बहुजनांचे नेते आहेत. साहेबांच्या समवेत हल्ला बोल याञेनिमित्त याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. महाराष्ट्रात गावोगावी त्याना जो प्रतिसाद मिळत होता यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येत होती.              ज्यावेळेस मला मतदान नव्हते त्यावेळेस पासून मी धनंजय मुंडे यांचा चाहता आहे. मी त्यांचा संघर्ष पाहता होतो. त्यांना जे मिळालय ते खूप संघर्षातुन मिळालेलं आहे. विधान परिषद विरोधपक्षनेते पदी  नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात निवड झाली होती. त्यावेळेस ही मी तिथे होतो. हळूहळू संपर्क वाढत गेला  आणि त्यांंच्यासोबत काम करण्याची संधी भेटु लागली. पुणे येथे आरोग्य विभागामध्ये नौकरी करत आसताना त्यांचे स्नेही मित्र अविनाश भाऊ नाईकवाडे यांचा परिचय झाला आणि त्यांनतर खरं  जवळ जाण्यास सुरुवात झाली ...

MB NEWS-गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे - शैलेश वैजवाडे

इमेज
  गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे - शैलेश  वैजवाडे परळी वै (प्रतिनिधी) ः- १० वी व १२ वी चा निकाल लागला असून या मध्ये परळी शहरातील विद्यार्थी-विद्यार्थींनीनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल व त्यांच्या कर्तुत्वास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वतीने परळी शहरातील गुणवंताचा गुण गौरव करीअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सुप्रसिध्द व्याख्याते मा.श्री. अविनाशजी भारती हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावसार समाजाचे बीड जिल्हाध्यक्ष मा.प्रकाशदादा कानगावकर,तर प्रमुख पाहूणे म्हणून माजलगावचे गटविकास अधिकारी मा.श्री. सिद्धेश्वरजी हजारे परळी नगर परिषद परळी.वै चे मुख्यधिकरी मा.श्री. सुंदरजी बोंदर भावसार समाज परळीचे अध्यक्ष श्री.प्रभाकर हजारे,श्री भालचंद्र तांदळे व भावसार समाज महिला अध्यक्ष मा.सौ.प्रणिताताई हंबीरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणार्‍या संस्थांचा सन्मान व ग...

MB NEWS-राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुरूपोर्णिमेनिमित्त श्री शनि मंदिरात खिचडी वाटप

इमेज
  राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुरूपोर्णिमेनिमित्त श्री शनि मंदिरात खिचडी वाटप *श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम* *परळी/प्रतिनिधी* वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळी वैजनाथच्या वतीने आज गुरू पोर्णिमे निमित्त भाविकांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले. गुरूपोर्णिमेनिमित्त श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आज बुधवार दि.13 जुलै रोजी झाली होती.  श्री भगवान शनैश्वर व वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रतिमेचेही यावेळी अनुष्ठान समितीच्या वतीने पुजन करण्यात आले. गुरू पोर्णिमेच्या अनुषंगाने श्री शनि मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात आली. वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमपुरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तपोनुष्ठान समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित भाविकांनी आपल्या गुरूंचे मनोभावे दर्शन घेत श्रीं चे आशिर्वाद प्राप्त केले. भाविकांनी यावेळी आरती कार्यक्रमातही सह...

MB NEWS-धनंजय मुंडेंचे वाढदिवसानिमित्त समर्थकांना आवाहन*

इमेज
 *हार-तुरे, फ्लेक्स-बॅनर्स टाळून एक झाड लावा - धनंजय मुंडेंचे वाढदिवसानिमित्त समर्थकांना आवाहन* *वाढदिवसानिमित्त हार-फुलांचा व बॅनर्सचा खर्च टाळून लावलेल्या झाडासोबतचा सेल्फी मला पाठवा - धनंजय मुंडे* परळी (दि. 13) - दि. 15 जुलै रोजी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा जन्मदिन असून, यादिवशी हार-तुरे, बॅनर्स-फ्लेक्स आदींवर केला जाणार खर्च टाळून त्याऐवजी समर्थक-सहकाऱ्यांनी झाडे लावावीत व त्याचे संवर्धन करावे, तसेच लावलेल्या झाडाचा सेल्फी पाठवावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.  क्लिक करा व वाचा: *दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार* धनंजय मुंडे यांचा चाहता वर्ग फार मोठा असून, बीड जिल्ह्यात व राज्यभरात त्यांचे असंख्य समर्थक-चाहते आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या या सहकाऱ्यांना यावर्षी अनोखे व अभिनव आवाहन केले आहे.  क्लिक करा व वाचा: *Video & NEWS:*परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!* _नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_ "सप्रेम नमस्कार, माझ्या प्रिय सहकारी मित्रांनो, 15 जुलै हा माझा जन्मदिवस आपण सर्व जण दरवर्षी मला भरभरून शुभेच्छा...

MB NEWS-परळी तालुका एस.बी.सी. संघर्ष समितीच्याअध्यक्षपदी बालासाहेब पोरे तर कार्याध्यक्षपदी राजेश साबणे

इमेज
  परळी तालुका एस.बी.सी. संघर्ष समितीच्याअध्यक्षपदी बालासाहेब पोरे तर कार्याध्यक्षपदी राजेश साबणे परळी वै. () : परळी तालुका एस.बी.सी. संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी बालासाहेब पोरे तर कार्याध्यक्षपदी राजेश साबणे यांची एकमताने निवड करण्यात आली. क्लिक करा व वाचा: *दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार* नुकतीच महाराष्ट्र राज्य एस.बी.सी.संघर्ष समीतीचे उपाध्यक्ष विलासरावत ताटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून कार्यकारीणी निवडण्यात आली. विशेष मागास प्रवर्गाच्या विविध मागण्यांसाठी ही समीती कार्यरत असणार आहे. क्लिक करा व वाचा: *Video & NEWS:*परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!* _नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_ उपाध्यक्षपदी शाम आडेपवार, नागनाथ कल्याणकर, सचिवपदी प्रा. राम पेन्टेवार, कोषाध्यक्षपदी रोहन ताटे, सदस्य म्हणुन रमेश साबणे, शंकर आडेपवार, गणेश गालम, वैजनाथ तम्मलवार, संतोष जुजगर, प्रकाश पेन्टेवार, श्रीकांत पेन्टेवार, सौ. स्वाती ताटे, सौ. साधना खामकर आदिंची निवड करण्यात आली.  आवश्य पहा:_-  🔴 *धानं ओंबाळली! छोट्या पुलांवरुन पाणी| गावरस्त्यांवर वाहतूक होते...

MB NEWS-भावसार समाजाच्या वतीने भगवान दत्तात्रय यांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा

इमेज
  भावसार समाजाच्या वतीने भगवान दत्तात्रय यांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा   परळी शहरातील भावसार समाजाच्या वतीने गुरू पोर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरु चरित्र पारायण सोहळ्याची समाप्ती गुरू पौर्णिमा दि 13 जुलै रोजी संपन्न झाला असून या निमित्ताने ह.भ.प संपत महाराज गित्ते गुरुजी यांच्या काल्याचे कीर्तन होऊन दत्त महाराज यांची आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.तत्पुर्वी परळी भावसार समाजाच्या वतीने भगवान दत्तात्रय यांच्या प्रतिमेची शहरातून भर पावसात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. क्लिक करा व वाचा: *दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार* गुरू पोर्णिमेनिमित्ताने परळी शहरातील श्री दत्त मंदिर येथे भावसार समाजाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मागील सात दिवसापासून या ठिकाणी गुरू चरीत्र पारायण,गीता पारायण,संगीत भजनी असे कार्यक्रम संपन्न झाले आहेत. आज दि. 13 जुलै रोजी श्री दत्तगुरू यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा परळी शहरातील प्रमुख मार्गावरून भर पावसात काढण्यात आली .या शोभा यात्रेत समाजातील लहान बालके,स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यानंतर श्...

MB NEWS- *परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!* _नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_

इमेज
 *परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!* _नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_ परळी वैजनाथ . .........     परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत म्हणून ओळख असलेल्या  तालुक्यातील  नागापूर येथील  'वाण प्रकल्पाचा' १०० टक्के जलसाठा झाला आहे.  परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला असून आज  (दि.१३) पहाटे ४ वा. सुमारास या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहू लागले आहे. हा प्रकल्प संपूर्ण भरल्याने परळी शहराच्या पाणीपुरवठ्यासह तालुक्यातील सिंचनाखाली येणाऱ्या भागाचा पाणीप्रश्न सुटला आहे.      परळी तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला आहे. प्रदीर्घ  प्रतिक्षेनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदी वातावरण झाले आहे. गेल्या आठवडय़ात धरणक्षेत्रात चांगले पर्जन्यमान झाले  त्यामुळे तलावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होण्यासाठी  मोठी मदत झाली.    क्लिक करा व वाचा: *दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार*       परळी तालुक्यातील बोरणा,बोधेगाव  या मध्यमतलावातही मोठ्या प्रमाणात पाण...