कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

MB NEWS-परळी तालुका एस.बी.सी. संघर्ष समितीच्याअध्यक्षपदी बालासाहेब पोरे तर कार्याध्यक्षपदी राजेश साबणे

 परळी तालुका एस.बी.सी. संघर्ष समितीच्याअध्यक्षपदी बालासाहेब पोरे तर कार्याध्यक्षपदी राजेश साबणे








परळी वै. () : परळी तालुका एस.बी.सी. संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी बालासाहेब पोरे तर कार्याध्यक्षपदी राजेश साबणे यांची एकमताने निवड करण्यात आली.

क्लिक करा व वाचा:*दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार*

नुकतीच महाराष्ट्र राज्य एस.बी.सी.संघर्ष समीतीचे उपाध्यक्ष विलासरावत ताटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून कार्यकारीणी निवडण्यात आली. विशेष मागास प्रवर्गाच्या विविध मागण्यांसाठी ही समीती कार्यरत असणार आहे.

क्लिक करा व वाचा:*Video & NEWS:*परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!* _नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_

उपाध्यक्षपदी शाम आडेपवार, नागनाथ कल्याणकर, सचिवपदी प्रा. राम पेन्टेवार, कोषाध्यक्षपदी रोहन ताटे, सदस्य म्हणुन रमेश साबणे, शंकर आडेपवार, गणेश गालम, वैजनाथ तम्मलवार, संतोष जुजगर, प्रकाश पेन्टेवार, श्रीकांत पेन्टेवार, सौ. स्वाती ताटे, सौ. साधना खामकर आदिंची निवड करण्यात आली. 

आवश्य पहा:_- 🔴 *धानं ओंबाळली! छोट्या पुलांवरुन पाणी| गावरस्त्यांवर वाहतूक होतेय हळूहळू बंद |* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ *#subscribe, #like #commentes#share*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या