पोस्ट्स

MB NEWS:हिवरा, गोवर्धन, मलनाथपूर, रामेवाडी सह सात गावांमध्ये होणार कामांना सुरवात

इमेज
पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ११ कोटी रूपयांच्या जलजीवन मिशन कामांचे उद्या भूमिपूजन हिवरा, गोवर्धन, मलनाथपूर, रामेवाडी सह सात गावांमध्ये होणार कामांना सुरवात परळी वैजनाथ ।दिनांक १८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या रविवार व सोमवार या दोन दिवसांत सुमारे अकरा   कोटी रूपयांच्या जलजीवन मिशन कामांचे भूमिपूजन होत आहे. तालुक्यातील हिवरा, गोवर्धन, मलनाथपूर, रामेवाडी सह सात गावांमध्ये त्या पाणी पुरवठा कामांना सुरवात करणार आहेत.     केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हयात जलजीवन मिशन योजना कार्यान्वित झाली आहे. पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी त्यासाठी प्रयत्न करून या योजनेत परळी तालुक्यासह जिल्हयातील सर्वच गावांचा यात समावेश केला आहे. या मिशन अंतर्गत पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ता. १९ व २० मार्च रोजी मागील आठवडय़ानंतर पुन्हा एकदा मतदारसंघातील विविध गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामांना सुरवात होणार आहे.    उद्या रविवारी सायंकाळी ५ वा. मलनाथपूर (५७ लाख रू.), सायंकाळी ६ वा. रामेवाडी-कासारवाडी (१ कोटी), संध्याकाळी ७ वा.हि...

MB NEWS:परळीचे भूमिपुत्र न्या. किरण देशपांडे यांना तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी (एडीजे) पदोन्नती

इमेज
  परळीचे भूमिपुत्र न्या. किरण देशपांडे यांना तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी (एडीजे) पदोन्नती                परळी/प्रतिनिधी - परळीचे भूमिपुत्र, कै. रंगराव (मामा) देशपांडे यांचे कनिष्ठ सुपुत्र न्या. किरण देशपांडे यांची तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी (एडीजे) पदोन्नती झाली आहे. यापूर्वी ते दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरपदावर पालघर येथे कार्यरत होते. नवी नियुक्तीही त्यांना पालघरमध्येच मिळाली आहे. न्या. किरण देशपांडे यांनी पूर्वी पुणे, नागपूर, दिंडोरी, नागभिड (जि. चंद्रपूर), पाटण, औसा येथील न्यायालयात न्यायदानाची सेवा बजावली आहे. न्या. किरण देशपांडे हे परळीतील गणेशपार भागात असलेल्या देशपांडे गल्लीतील मूळ रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण वैद्यनाथ विद्यालयात तर पदवीपर्यंतचे शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालयात झाले आहे. विधि शाखेचे शिक्षण आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले आहे. माजी नगरसेवक तथा वैद्यनाथ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक आर. आर. देशपांडे यांचे न्या. किरण देशपांडे हे कनिष्ठ बंधू आहेत. त्यांचे पदोन्नतीबद्दल सर्व स्तरातून स्वाग...

MB NEWS:माणिकनगर महिला भजनी मंडळ व श्री महारुद्र संस्थानचा उपक्रम

इमेज
  पापमोचनी एकादशीनिमित्त परळीत श्री नामाचा गजर करत  निघाली वारकऱ्यांची पायी दिंडी माणिकनगर महिला भजनी मंडळ व श्री महारुद्र संस्थानचा उपक्रम *परळी वैजनाथ /प्रतिनिधी* हिंदू संस्कृतीत होळी नंतर येणाऱ्या मराठी महिन्यातील शेवटची पापमोचणी एकादशीला अनन्य साधारण महत्व असून यानिमित्त परळी वैजनाथ येथील माणिकनगर भागातील श्री महारुद्र संस्थान व माणिक नगर भजनी मंडळ यांच्या वतीने श्री नामाचा गजर करीत आज शनिवार दिनांक 18 मार्च रोजी सकाळी पाच वाजता प्रभु वैद्यनाथास मेरू प्रदक्षिणा करत वारकऱ्यांनी पायी दिंडी काढली. फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षात आज शनिवारी १८ मार्च रोजी पापमोचनी एकादशी आहे. होळीनंतर येणाऱ्या या एकादशीला अनन्य महत्त्व आहे. मराठी महिन्यातील शेवटचा महिना फाल्गुन असून, या वर्षातील ही शेवटची एकादशी असून या निमित्त शहरातील माणिक नगर भागातील श्री महारुद्र संस्थान हनुमान मंदिर व माणिक नगर महिला भजनी मंडळ यांच्या वतीने आज सकाळी पाच वाजता संत श्री जगमित्र नागा महाराज मंदिर, श्री प्रभू वैजनाथ मंदिर, दक्षिणमुखी गणपती मंदिर, प्रति वैजनाथ मंदिर, वेताळ मंदिर असे मार्गक्रमण मेरू प्रदक्षिणा करण...

MB NEWS:कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान

इमेज
  सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांचा गौरव  कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान साहित्यिक जैमिनी कडू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रमात गौरव   परळी (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नागपूर विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांचा विशेष गौरव करण्यात आले. साहित्यिक तथा प्रख्यात विचारवंत जैमिनी कडू यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.  महात्मा फुले शिक्षण संस्था, ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्था व समृतीशेष जैमिनी कडू मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.  कामगारांसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण व विशेष कार्याची दखल घेऊन नंदलाल राठोड यांना गौरविण्यात आले. त्यांच्या या सत्कारबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा  वर्षाव होत आहे.  कामगार कल्याण अधिकारी भालचंद्र जगदाळे , केंद्र संचालक आरेफ शेख, शंकर काशीद, योगेश जोशी, नित...

MB NEWS:गारपीट ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच का होते?

इमेज
  गारपीट ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच का होते? ● गारपीट होणं हे आपल्या महाराष्ट्रात नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते . ● आता तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडणं म्हणजे विशेषच आहे. त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल. ● गारा पडण्याचे दोन कारणे आहे. 1) हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी  2) हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं.  अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते. ● बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ● वारे येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात. ● हे वारे फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात.  ● त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात.  हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ● ती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स...

MB NEWS:लक्ष्मण वानखेडे यांचे निधन,नितीन वानखेडे यांना पितृशोक

इमेज
  लक्ष्मण वानखेडे यांचे निधन,नितीन वानखेडे यांना पितृशोक परळी (प्रतिनिधी) -येथील बँक कॉलनीतील रहिवाशी व हॉटेल मैत्री चे संचालक नितीन वानखेडे यांचे वडील  लक्ष्मण नारायण वानखेडे यांचे शुक्रवारी सकाळी हृदय विकाराने दुःखद निधन झाले.   त्यांच्या पश्चात पत्नी, अमोल, नितीन आणि आकाश अशी तीन मुले,एक मुलगी सुना,जावई,नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. शुक्रवारी  दुपारी 3.00 वाजता शहरातील सार्वजनिक स्मशाभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले . या वेळी व्यापारी,सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अदि क्षेत्रातील मान्यवरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                त्यांचा राख सावडन्याचा कार्यक्रम रविवार दिनांक 19 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. वानखेडे परिवारावर कोसळलेल्या MB न्युज चॅनल सहभागी आहे.

MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयाला राज्य सरकारने दिली चालना परळी वैजनाथ ।दिनांक १६। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पत्राची तसेच प्रत्यक्ष भेटीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून १३३ कोटीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयाला चालना दिली आहे. या आराखड्याच्या वाढीव मंजुरीस त्यांनी मान्यता देण्याचे संकेत दिले आहेत.    पंकजाताई मुंडे बीडच्या पालकमंत्री असताना  सुधीर मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री होते.   पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा ध्यास घेतला होता, त्यांनी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करून तीर्थक्षेत्र विकासासाठी १३३ कोटी ५८ लक्ष रुपयाचा विकास आराखडा मंजूर करून घेतला होता.  या आराखड्यातील कामांसाठी त्यावेळी ३५ कोटी रुपयांचा निधी देखील पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध झाला होता.  याच निधीतून २० कोटीच्या भक्त निवासाचे बांधकाम  सध्या  प्रगतीपथावर आहे. दोन वेळा घेतली मुख्यमंत्र्यांची भ...