3 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील परळीत
3 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील परळीत
मराठा आरक्षणासंदर्भात एल्गार करून संपूर्ण राज्यात मराठा आरक्षण चळवळीला प्रवाही करून मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्याच्या निर्णय प्रक्रियेपर्यंत घेऊन येणारे मनोज जरांगे पाटील हे दि. 3 ऑक्टोबर रोजी परळी येथे येणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेले मनोज जरांगे पाटील हे विविध ठिकाणी संवाद दौरा करत आहेत. या अनुषंगाने दि.3 ऑक्टोबर रोजी ते बीड जिल्हा दौरा करत असून परळी तालुक्यातील सिरसाळा व परळी येथे ते भेट देऊन समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत. 3 ऑक्टोबर रोजी सिरसाळा येथे सकाळी साडेअकरा वाजता तर दुपारी दोन वाजता मनोज जरांगे पाटील परळी मध्ये नागरिकांची व समाज बांधवांची भेट घेणार आहेत.
-------------------------------------------------------
Click- ■ *परळी तालुक्यातही शेतात लागवड केलेल्या गांजावर छापा*
Click-■ *सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46.37 लाखांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके*
Click:■ *ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट*
Click- ● *परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा*
Click-● *पिकांच्या नैसर्गिक नुकसानाबाबत तक्रारीसाठी विमा कंपनीकडे अशी करा तक्रार*
Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*
Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*
Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*
Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*
Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*
Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*
Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*
Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*
Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*
Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !
Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी
Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या
Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल
Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*
Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...
----------------------------------------------------
----------------------------------------------------
Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*
Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*
Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा