8668945353 या क्रमांकावर सजावटीचे फोटो,व्हिडिओ व्हाट्सएप करा अन स्पर्धेत सहभागी व्हा

 ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन


8668945353 या क्रमांकावर सजावटीचे फोटो,व्हिडिओ व्हाट्सएप करा अन स्पर्धेत सहभागी व्हा


परळी - प्रतिनिधी दि.२१- सामाजिक सेवेसाठी ओळख निर्माण केलेल्या ॲड माधव  जाधव मित्र मंडळाकडून परळी येथे गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.दि.२१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर असा या स्पर्धेचा कालावधी असणार आहे.व्हाट्सएपच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.या स्पर्धेत तीन विजेत्यांना निवडले जाणार असून पहिल्या तीन विजेत्यांना ७००१,५००१,३००१ असे रोख रकमेचे बक्षिस,तर उर्वरित सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धकाला मोफत या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.गुरुवार दि.२१ सप्टेंबर सायंकाळी ७ पासून ते शनिवार २३ सप्टेंबर सायंकाळी ७ पर्यंत स्पर्धकाला सहभागी होता येईल.स्पर्धकाने व्हाट्सएपच्या माध्यमातून 866 894 5353 या क्रमांकावर आपल्या गौरी सजावटीचे २ फोटो आणि सजावटीचा १५ सेकंदाचा विडिओ पाठवायचा आहे.यासोबत आपले पुर्ण नाव आणि पत्ताही पाठवावा लागणार आहे.वरील वेळेतच आलेल्या फोटो व्हिडीओ स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.परळी तालुक्यातील स्पर्धकांनी जास्तीत संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून करण्यात आलेले आहे. 

-----------------------------------------------------

Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !