इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर




परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)

         हिंदी भाषा घर घर पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले. हिंदी साहित्यकांचे काम देशासाठी स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे असल्याचे प्रतिपादन डॉ पांडुरंग चिलगर यांनी केले. येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

                लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि.२१) करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, हिंदी विभागप्रमुख डॉ लक्ष्मण मुंडे, डॉ राजर्षी कल्याणकर, प्रा.प्रविण फुटके यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ चिलगर म्हणाले की, हिंदी भाषा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिंदी के दमपर आगे बढ सकते है. राष्ट्र भाषेवर श्रध्दा असणे आवश्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात जिथे जातात तिथे राष्ट्र भाषेत भाषण करतात. कोणतीच भाषा दुसऱ्या भाषेवर आक्रमण करत नाही. हिंदी भाषेचा प्रचार करण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले असे यावेळी डॉ चिलगर यांनी मार्गदर्शनात सांगितले. प्रास्ताविक करताना डॉ लक्ष्मण मुंडे म्हणाले की, हिंदीची शब्द संपदा मोठी आहे. विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचा सखोल अभ्यास करावा, हिंदी जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तर प्राचार्य डॉ देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप संजय देशमुख यांनी केला. यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी दिनानिमित्त केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन व निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजर्षी कल्याणकर यांनी केले. आभार प्रा. फुटके यांनी मानले.कार्यक्रमास शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------------------------

Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*





Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या