"चांद्रयान" सुंदर देखावा

भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना:"चांद्रयान" सुंदर देखावा






 परळी वैजनाथ (दिनांक: 19) भेल संकुलात गणेशमूर्तीची उत्साहात स्थापना. आज सर्वत्र गणेशोत्सवाची उत्साहात सुरुवात होत असताना परळी शहरातील टी. पी. एस कॉलनीतील भेल सेकंडरी स्कूल मध्ये प्रतीवर्षाप्रमाणे गणेशमूर्तीची उत्साहात प्रतीस्थापना करण्यात आली.यावर्षी प्रायमरी विभागातील शिक्षिकांनी "चांद्रयान" सुंदर देखावा साकारला आहे. आजची गणेशस्थापना पूजा व यजमान म्हणून विद्यालयातील सहशिक्षक नितीन मुंडे यांना मान मिळाला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ठाकूर सर,राव सर सर्व विभागप्रमुख व विद्यालयातील शिक्षक व शिक्षिका तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी भरपूर पाऊस पडू दे असे साकडे गणपती बाप्पानां घातले.

-----------------------------------------------------

Click:■ नाथ प्रतिष्ठाणचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार