परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान

 परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान



परळी  , येथील न्यु हायस्कुल ,नवगण कॉलेज चे विद्यार्थी ,पुण्याचे उद्योजक अनिरुद्ध चव्हाण  यांना पुण्यात मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.    दि. १७ सप्टेंबर २०२३ बालगंधर्व रंग मंच पूणे येथे  मराठवाडा मुक्तिदिन अमृत महोत्सवा निमित्त  पूण्यामधील मराठवाडा समन्वय समीतीने " मराठवाडा भूषण उद्योजक " या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे ,यावेळी तरुण उद्योजक अनिरुद्ध चव्हाण यांना आंतरराष्ट्रीय संशोधक सुरज ऐनगाडे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, विवेकानंद भोसले यांच्या उपस्थितीत  पुरस्कार प्रदान करण्यात आला .यावेळी व्यासपीठावर  मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, सचिव दत्ताजी त्र्यंबकराव मेहत्रे व इतरांच्या उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिरुद्ध चव्हाण यांचे परळी चे उद्योजक योगेश निर्मळे, माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ निर्मळ पाटील, परळी तील राजेश चव्हाण, मयूर मुळजकर,प्रा पवन मुंडे,भोजराज पालिवा ल व इतरांनी स्वागत केले आहे

-----------------------------------------------------

Click:■ नाथ प्रतिष्ठाणचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार