इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

सणासूदीचे दिवस लक्षात घेत गाड्या रद्दचा निर्णय रेल्वे विभागाकडून मागे

गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार



 

मध्य रेल्वे ने कळविल्यानुसार, या कार्यालयाने आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी प्रेस नोट क्र. 579 नुसार  नांदेड येथून सुटणारी गाडी गाडी क्र. 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस दिनांक 23 आणि 24 सप्टेंबर, 2023  आणि पुणे येथून सुटणारी गाडी क्र. 17629 पुणे-नांदेड एक्स्प्रेस दिनांक 24 आणि 25 सप्टेंबर, 2023 ला रद्द करण्यात  आल्याचे कळविले होते. 

 

 मध्य रेल्वे ने या गाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे, नांदेड येथून सुटणारी गाडी गाडी क्र. 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस दिनांक 23 आणि 24 सप्टेंबर, 2023 ला  नियोजित वेळे नुसार धावेल. 


तसेच , पुणे येथून सुटणारी गाडी क्र. 17629 पुणे-नांदेड एक्स्प्रेस दिनांक 24 आणि 25 सप्टेंबर, 2023 ला नियोजित वेळेनुसार धावेल.या दोन्ही रेल्वे   नियोजित वेळा पत्रका नुसार धावतील. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.  अशी माहीती जनसंपर्क विभाग, रेल्वे  नांदेड यांनी दिली आहे.

-----------------------------------------------------

Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या