●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

 परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..


    परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे.

●थेट प्रक्षेपण......


---------------------------------------------

परळी वै.,प्रतिनिधी

     बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. मथुरा प्रतिष्ठानने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातमी:

*आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक - प.पु.प्रदीप मिश्रा* _भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात_


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!