MB NEWS-खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!
खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे सध्या राज्यात विविध ठिकाणी दौरा करत आहेत.या दौऱ्यात सोनपेठ येथील मेळाव्यावरुन आज सायंकाळी त्या परळीमार्गे जात असताना त्यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले.
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गडावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे आल्या.गड आशेचा,गड उर्जेचा,गड प्रेरणेचा अशी ख्याती असलेल्या गोपीनाथ गडावर अनेक नेते या भागात आल्यानंतर आवर्जून भेट देतात व लोकनेत्याच्या लोकोत्तर कार्याचे स्मरण करत नतमस्तक होतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे सध्या राज्यात विविध ठिकाणी दौरा करत आहेत. सोनपेठ येथील कार्यक्रमावरुन लातुरकडे त्या परळीमार्गे जात असताना त्यांनी गोपीनाथ गडाला भेट दिली.दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी पुष्प अर्पण करून त्यांनी दर्शन घेतले.यावेळी त्यांच्या समवेत आ.संजय दौंड, न.प.गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
हे देखील वाचा/पहा🔸
खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇
• *खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!*
• *पंकजा मुंडेंचे मोठे महत्त्वपूर्ण 'विधान'.........!*
• 🔘 दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन
• ३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत
• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !
• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*
• केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू
• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक
• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
• हे देखील वाचा/पहा🔸
खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇
• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या
• अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार
• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला
• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण
• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
• हे देखील वाचा/पहा🔸
खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇
• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती
• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*
• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*
• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
• हे देखील वाचा/पहा🔸
खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇
• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !
• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक
• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान
• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा