MB NEWS-बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचा विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

 बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचा विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

         परळी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी व सातत्याने पाठपुरावा करून अद्यापही आशा वर्कर्सच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.त्यामुळे बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियनने विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

         याबाबत  तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती कार्यालय,परळी वैजनाथ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संघटनेने आपल्याला अनेकवेळा विनंत्या करूनही आशा वर्कर्स च्या मागण्या बाबत तालुका आरोग्य अधिकारी व कार्यालयाकडे नेहमी उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या  अद्यापही पुर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव संघटनेला आंदोलन करण्याची वेळ आली आहे.कोवीड लसीकरण मोबीलायझेशन भत्ता मार्च-२०२१ पासुन देण्यात यावा.,आरोग्य वर्धीनी मानधन देण्यात यावे.,१५०० रू. वाढ जुलै २०२१ पासुन देण्यात यावी., कुष्ठरोग मानधन देण्यात यावे. कोवीड भत्ता १००० /- रू प्रमाणे ६ महिन्याचा मिळावा. पल्स पोलिओचे मानधन मिळावे. एप्रिल २०२२ चे मानधन देण्यात यावे.ऑपरेशन केसेसचा मोबदला मिळावा. या प्रमुख मागण्यां २९ मे २०२२ पर्यंत पूर्ण न झाल्यास तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर दि.३० मे २०२२ पासुन बेमुदत धरणे धरण्यात येतील असा इशारा बीड जिल्हा आशा वर्कस व गटप्रवर्तक युनियनने दिला आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• ३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !