प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-साहेबांचा २६ मे ते ३ जूनचा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू...

३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत











साहेबांचा २६ मे ते ३ जूनचा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू...


परळी ।दिनांक २६। 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा स्मृतिदिन येत्या ३ जून रोजी आहे. हा दिवसच मुळात सर्व सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदनादायी असतो, एकही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय जात नाही. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज फेसबुक पोस्ट करत "गोपीनाथ गडाचं" प्रोफाईल ठेवण्याचं आवाहन करत साहेबांचा २६ मे ते ३ जून चा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू असं म्हटलं आहे.


    मुंडे साहेबांचं समाधीस्थळ असलेल्या "गोपीनाथ गडाचं" प्रोफाईल चित्र पोस्ट करत पंकजाताई मुंडे यांनी त्या चित्राच्या खाली " संघर्ष की बडी-बडी व्याखाएं कर रहे थे सभी । मैंने पिता लिखकर सब को मौन कर दिया..। अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, २६ मे... संघर्ष आपल्या सर्वांचा.. आणि आपला विश्वास शपथ घेत होता मोदींजींच्या मंत्रिमंडळात... ३ जून पर्यंत हे प्रोफाईल ठेवू आणि साहेबांचा २६ मे ते ३ जून चा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू..३ जून ला गोपीनाथ गडावर  सर्व हाच प्रोफाईल लावुन या असं आवाहन त्यांनी केलं आहे.

••••

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

    DIGITAL PAGES......
   या पेजसला देखील भेट द्या
✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा 👇👇👇👇

DIGITAL PAGE*🔸 🏵️ वसंतपर्व: वसंतराव देशमुख गुरुजी सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान समारंभ •


🔘 डिजिटल पेज: प्राचार्या डॉ.आर.जे.परळीकर प्रथम स्मृतीदिन 🔘

ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी वाढदिवस अभिष्टचिंतन

भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वाढदिवस अभिष्टचिंतन

ना.धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन....

डॉ.जे.जे.देशपांडे अमृतमहोत्सव...

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या