MB NEWS-दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन

 दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन



   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे सध्या राज्यात विविध ठिकाणी दौरा करत आहेत.या दौऱ्यात ठिकठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने त्यांना भेटायला व स्वागताला येत आहेत.दरम्यान आपल्याला भेटायला येणारांना खा.सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.काही वेळापुर्वीच एक ट्विट करत त्यांनी हे आवाहन केले आहे.


     खा.सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर आवाहन करतांना म्हटले आहे की, राज्याच्या दौऱ्यावर असताना भेटायला येणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबियांवरील प्रेमापोटी विविध भेटवस्तू आणतात. यामध्ये पुष्पगुच्छ, हारतुरे, छायाचित्रे, फोटो फ्रेम आदींचा समावेश असतो. हे आपल्या प्रेमाचं प्रतिक आहे.आपल्या या निखळ भावना आणि प्रेमाबद्दल आम्ही सर्वजण कृतज्ञ आहोत. परंतु माझी आपणास नम्र विनंती आहे की, भेटवस्तू आणायच्या असतील तर कृपया त्या पुस्तकांच्या स्वरुपात आणाव्या. पुस्तकांमुळे खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रसार होतो.आपण भेट दिलेली पुस्तके वाचनालयांमध्ये जातील याची आम्ही दक्षता घेऊ, याचा फायदा अनेक गरजू मुलामुलींना होऊन वाचनसंस्कृतीचा प्रचार व प्रसार होऊ शकेल. धन्यवाद..



हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• ३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !