MB NEWS: परभणी जिल्हा कोरोना अपडेटस्.....,

 


परभणी:68 व्यक्ती कोरोनाबाधित, 1 कोरोनाबाधितांचा मृत्यू 

परभणी दि.4 (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि.4) दिवसभरात 68 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 1 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. 92 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

कक्षात भरती रुग्ण 620 आहेत. आजपर्यंत 239 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 5 हजार 705 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 4 हजार 846 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी एका कोरोनाबाधित पुरूषाचा मृत्यू झाला. 

रविवारी घेण्यात आलेल्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये परभणी जिल्ह्यातील रहिवाशी परंतू इतर जिल्ह्यात औषधोपचार घेत असलेल्या एकूण 19 रुग्णांची नोंद आयसीएमआरच्या गाईडलाईन नुसार घेण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !