MB NEWS- *स्वाभिमानी संघर्ष सेनेचे वतीने मातृदिना निमित्त आळंदी येथे खिचडी,पाणी बॉटल,सॅनिटायजर व फळे वाटप*

 *स्वाभिमानी संघर्ष सेनेचे वतीने मातृदिना निमित्त आळंदी येथे खिचडी,पाणी बॉटल,सॅनिटायजर व फळे वाटप*



आळंदी, प्रतिनिधी...

    स्वाभिमानी संघर्ष सेनेचे वतीने मातृदिना निमित्त आळंदी येथे खिचडी,पाणी बॉटल,सॅनिटायजर व फळे वाटप करण्यात आले.

             रविवार दिनांक 9 मे 2021 रोजी आळंदी येथे स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने आळंदी येथे सर्व नियमाचे पालन करून तसेच कार्यक्रमाची सुरुवात पसायदान घेऊन सुरवात करण्यात आली व गरजू लोकांना खिचडी,पाणी बॉटल, फळे,सॅनिटायजर वाटप करण्यात आले.



यावेळी वैजनाथ सोनबा गुट्टे (सरचिटणीस स्वा. स.से, महाराष्ट्र राज्य),ऍड-शिवशंकर आघाव(कायदेशीर सल्लागारस स्वा.स.से),नितीन सांगळे (प्रदेश कार्याध्यक्ष वंजारी सेवा संघ युवा आघाडी),ह.भ.प.पांडुरंग विघ्ने महाराज,(लोकनेते गोपीनाथ मुंडे साधक आश्रम आळंदी)माऊली सेठ थोरवे (संत भगवान बाबा युवक संघटना उप जिल्हा प्रमुख पुणे),आमचे सहकारी धनराज पाटील, ज्ञानेश्वर वाडेकर(समाजसेवक), बालाजी फड (समाजसेवक) आदी उपस्थित होते.

----------------------- Video------------------------------




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !