इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- ⬛ *आजचे राशिभविष्य* ⬛ *दि.२३ नोव्हेंबर २०२१*

 ⬛ आजचे राशिभविष्य ⬛

      दि.२३ नोव्हेंबर २०२१


मेष – दिवस लाभदायक जाईल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल,आत्मविश्वास वाढेल, कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील, आत्मविश्वास वाढेल .


वृषभ – बोलताना जपून बोलावे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, मनाविरुद्ध घटना घडतील, व्यावहारिक अडचणी येतील, सावधानता आवश्यक.


मिथुन – आरोग्य उत्तम राहील, मनासारख्या गोष्टी घडतील, प्रसन्नता लाभेल, मनपसंद खरेदीचा आनंद घ्याल, आत्मबल वाढेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल.


कर्क – संयमाने घ्यावे लागेल, अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे. लोकांना शब्द देऊ नका, गैरसमजातून वादविवाद होतील.


सिंह – उत्साही राहाल, आप्तेष्टांच्या मदतीला धावून जाल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, आठवणींना उजाळा मिळेल.


कन्या – आरोग्याच्या दृष्टीने उत्तम दिवस, प्रेरणादायी कार्य कराल, वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, कार्यसिद्धी होईल.


तूळ – जुनेे आजार तोंड वर काढतील, परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील, नियोजन आवश्यक आहे, नियमांचे पालन करा, नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा आहे.


वृश्चिक – वादविवादापासून दूर राहा, संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, अस्वस्थता राहील, कृतकर्माचा पश्चात्ताप होईल, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस.


धनु – प्रलंबित कामांना गती मिळेल, कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश, जोडीदाराची साथ लाभेल. कुटुंबाबरोबर पर्यटनाचा आनंद घ्याल, व्यावसायिक प्रगती होईल.


मकर – आप्तस्वकीय सहकार्य करतील, जबाबदारीने कामे कराल, आर्थिक प्रश्न सुटतील, पदोन्नतीचे योग संभवतात, आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस.


कुंभ – संवादाने मार्ग काढावा लागेल, प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येतील, गुंतवणुकीस अयोग्य दिवस, मागील गुंतवणुकीमध्ये नुकसानीची शक्यता.


मीन – सावधपणे व्यवहार करा लागेल, कौटुंबिक कलह टाळावा, दुसर्‍यांचे म्हणणे ऐकूण घेणे आवश्यक, मनःस्ताप होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या