MB NEWS-शिवजयंती निमित्त शिवछत्र प्रतिष्ठान चा नाविन्यपूर्ण उपक्रम

  शिवजयंती निमित्त शिवछत्र प्रतिष्ठान चा नाविन्यपूर्ण उपक्रम

वाचा-🟥 *आजचे राशिभविष्य दि.२५ फेब्रुवारी २०२२* 



 


⭕ *खळबळजनक घटना: जीरेवाडी शिवारात वृद्ध बहिण -भावाची हत्या !*

माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ 

Click-🏵️ *प्रतिभावंत प्रसिद्ध गायक पं.यादवराज फड यांचा जन्मभूमीत गौरव*

   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        येथील शिवछत्र प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील दवाखान्यात गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास व रक्ताची बॅग बाहेरून आणणे गरजेचे असल्यास सामान्य नागरीकांकडे ही बॅग आणण्यासाठी आवश्यक असलेला आईस बॉक्स उपलब्ध नसतो याची वाढती गरज लक्षात घेऊन मोफत आईस बॉक्स उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.

Click: *छ.शिवाजी महाराज व माता रमाई जयंती निमित विद्रोही जलसाकार संभाजी भगत यांचा शनिवारी प्रबोधन कार्यक्रम*

              शहरातील शिवछत्र प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आईस बॉक्सचे लोकार्पण करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. यावर्षी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रक्तपेढीमधून रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तपिशवी हाताळताना योग्य तापमान व हायजिन राखले जात नाही. याची दखल घेत शिवछत्र प्रतिष्ठान द्वारा आईस बॉक्स आणण्यात आले असून रुग्णांना ते रक्तपिशवी आणण्यासाठी मोफत दिले जाणार आहेत.

Click:*आज रामदास नवमी:परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायणाची सांगता*

 या स्तुत्य उपक्रमाचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवछत्र प्रतिष्ठानचे श्रीकांत माने, राज जाधव, पवन फड, अरविंद सुर्यकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी !

⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕

Click:- 🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*

Click:*गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना;पंकज कुमावत पथकाची धाडसी कारवाई*

 Click:🔸 *पारधवाडीच्या सामान्य शेतकर्याचा मुलगा बनला चार्टर्ड अकाऊंटंट !* 

 🎇 हे देखील वाचा-पहा👇👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार