MB NEWS-परळी शिवारात विहिरीत आढळला मृतदेह

 परळी शिवारात विहिरीत आढळला मृतदेह



    परळी शहरापासून काही अंतरावर परळी शिवारातील एका जुन्या मोठ्या विहिरी मध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला. प्रचंड खोली व मोठी विहीर असल्याने हा मृतदेह काढण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले.अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी अथक परिश्रम करून हा मृतदेह बाहेर काढला.मयत हा सिद्धेश्वर नगर भागातील रहिवासी असून इंद्रजीत माणिकराव जोगदंड असे मयत इसमाचे नाव असल्याची माहिती पुढे आली आहे. संभाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान ही आत्महत्या आहे की अन्य काही याबाबत पोलीस तपासा नंतरच स्पष्टता येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !