MB NEWS-धर्मापुरी शिवारातून दोन बैलांची चोरी
धर्मापुरी शिवारातून दोन बैलांची चोरी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहर व तालुक्यात दररोज चोरींच्या घटनांचे सत्र सुरू अखंडीत सुरू आहे. मोटारसायकल चोरी, घरफोडी, शेतकऱ्यांच्या धान्याची चोरी त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या गुरा ढोरांची चोरी यामुळे वाढत्या चोर्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. धर्मापुरी शिवारातून शेतात बांधल्या दोन बैलांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी कैलास हनुमंत गिरी रा.धर्मापुरी ता.परळी वैजनाथ यांच्या मरळसिध्द देवस्थान परिसरातील शेतात बांधलेल्या दोन बैलांची चोरी झाली आहे. फिर्यादी आपल्या शेतात तीन बैल व एक म्हैस बांधून घरी धर्मापुरी येथे गेले असतांना दि.10 ते 11 च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन बैल चोरून नेले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञान चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.ना.वाले हे करीत आहेत.
हे देखील वाचा/पहा🔸
*खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !*
🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!*
🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_
🛑 *परळीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव ; लक्षवेधी शोभायात्रा.*
*40 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरिक्षक चतुःर्भूज*
*दुर्दैवी: ऊसाला आग लाऊन शेतकऱ्यांची गळफास घेवुन आत्महत्या*
🔸 _*मौंजीबंधना नंतर बटूच्या पाया पडण्याची रीत आहे.काय आहे यामागची धार्मिक कारण मीमांसा?.....*_
*ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येस शासन-प्रशासन जवाबदार - कॉ अजय बुरांडे*
*MPSC:राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर*
*प्रज्ञाचक्षु विद्याभूषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांनी घेतले प्रभु वैद्यनाथ दर्शन*
----------------------------------------------------
जाहीरात/Advertis
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा