MB NEWS-पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडुन दुर्दैवी अंत

पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडुन दुर्दैवी अंत



अंबाजोगाई -:येथील क्रांतीनंतर परिसरातील खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडुन दुर्दैवी अंत झाला. ही दुर्घटना २० मे शुक्रवारी दुपारी दोन च्या दरम्यान घडली.अब्रार चांद शेख असे त्या मयत युवकाचे नाव आहे.

अबरार चांद शेख (वय-१७) हा युवक शुक्रवारी दुपारी मित्रांसोबत क्रांतीनंतर परिसरातील खदाणीत पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात बुडुन त्याचा दुर्देवी अंत झाला. ही माहिती समजताच या परिसरात मोठी गर्दी झाली होती. नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी संध्याकाळी या युवकाचे प्रेत पाण्याबाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू केली होती. मात्र आपत्कालीन योजनेचे असलेले अपुरे साहित्य व अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण झाला. आता शनिवारी परळी येथील रेस्क्यू पथक शेधकामी मदत करणार आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !