MB NEWS-सूर्यकांतराव कुलकर्णी यांचे निधन

 सूर्यकांतराव कुलकर्णी यांचे निधन



परळी/प्रतिनिधी

सेवानिवृत्त मंडळाधिकारी (सोनपेठ मंडळ) सूर्यकांतराव नागोराव कुलकर्णी-आवलगावकर (वय ८९, रा आवलगाव ता. सोनपेठ) यांचे २३ जून, गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास परळीत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळीतील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. महावितरणमधील निवृत्त अधिकारी डी. एस. कुलकर्णी, महानिर्मितीतील अधिकारी माणिक कुलकर्णी व नांदूरवेस भागातील केशव कुलकर्णी यांचे ते वडील. तर जेजुरीतील महापारेषणमधील अधिकारी आनंद कुलकर्णी यांचे ते आजोबा होत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !