इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन

 परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन



परळी  प्रतिनिधी 

मोंढा व्यापारी असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आज बुधवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या कार्यक्रमात मोंढा परिसरातील असंख्य व्यापारी सहभागी झाले होते.

   भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात असून हर घर तिरंगा नंतर आज महाराष्ट्रात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. परळी येथील मोंढा मार्केट असोसिएशनच्या वतीने आज सकाळी 11 वाजता सायरन वाजताच एकाच वेळी राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी संपूर्ण बाजारपेठ राष्ट्रगीता दरम्यान आहे त्या ठिकाणी उभे राहत सहभागी झाली होती. जन गण मन या राष्ट्रगीतांच्या ओळी सुरू होताच सर्वत्र देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले. राष्ट्रगीता नंतर भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांचा एकच निनाद करण्यात आला . परिसरात सर्वत्र नागरिकही यादरम्यान समूह राष्ट्रगीत गायनात सहभागी झाले होते. परळी येथील मोंढा व्यापारी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवीत असते आजचा हा उपक्रम देशासाठी आपले बलिदान देणाऱ्यांना जवानांना समर्पित केला गेला या कार्यक्रमास सर्व व्यापारी सहभागी झाले होते.

----------------------------------------------------------

Click: *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली*

Click: *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा*

Click:*भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस*

Click:*राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग*

Click:*श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार*

Click:*परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन*

Click:● *वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान:आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरुन धनंजय मुंडेंनी ठणकावून सांगितले......* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

■ VIDEO News ■

--------------------------------------------

Click:  ■ *LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी*

Click :■ *१५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?*

■ VIDEO News ■





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!