इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-माकप पक्ष सिरसाळाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 माकप पक्ष सिरसाळाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन



परळी / प्रतिनिधी


महाराष्ट्राच्या कम्युनिस्ट चळवळीतील एक अग्रगण्य सांस्कृतिक-साहित्यिक नेते, शाहीर कॉ. अमर शेख आणि शाहीर कॉ. द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत लाल बावटा कलापथकाचे शिल्पकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तसेच श्रमिक-दलितांच्या संघर्षांतील लोकशाहीर, आणि अत्यंत प्रतिभाशाली साहित्यरत्न कॉ. अण्णा भाऊ साठे यांना जन्मदिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष  सिरसाळा शाखा कमिटीच्या वतीने क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले.

यावेळी कॉ.डॉ.शेख़ साहेब , कॉ.मदन वाघमारे, कॉ.निलेश आरगडे,कॉ.विजय गायकवाड़,कॉ.बाबा शेरकर, कॉ.आनिरुद गायकवाड़, कॉ.सुग्रीव पाटील, महादेव कडभाने सुग्रीव चव्हाण  कॉ.विजय आरगडे, कॉ.दिलीप मिशाल, कॉ.दत्ता कांबळे, कॉ.देविदास कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या