MB NEWS-पुरात वाहून गेलेल्या युवकाचा 7 दिवसांनी लागला शोध

 ⭕️पुरात वाहून गेलेल्या युवकाचा  7 दिवसांनी लागला शोध


20 ऑक्टोबर रोजी परळी शहर व तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाची अतिवृष्टी झाली होती सर्वत्र या पावसाने हाहाकार माजवला होता. या पावसामुळे आलेल्या पुरात तालुक्यातील गाढे पिंपळ गावातील अक्षय आरगडे नामक युवक पुरात वाहुन गेला होता. 
● हे देखील वाचा:अंत्यसंस्काराला नेतानाच तिरडीवर तो बसला उठून

तहसील प्रशासन, एनडीआरएफ, ड्रोनच्या सहाय्याने शोध घेण्यात आला वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नाही. आज अखेर सातव्या दिवशी वाहून गेलेल्या अक्षयचा शोध घेतला असता आज गुरुवार रोजी सकाळी 10  वाजण्याच्या सुमारास गावाच्या अर्धा कि.मी. अंतरावर अक्षयचा मयत मृतदेह सापडला आहे. घटनास्थळावर तलाठी, मंडळ आदी उपस्थित आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !