MB NEWS-शिवाजीराव देशमुख यांचे निधन

 शिवाजीराव देशमुख यांचे निधन



परळी वैजनाथ- परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ विद्यालयातील निवृत्त मुख्याध्यापक शिवाजीराव विठ्ठलराव देशमुख (पोहनेरकर- वय ७८) यांचे सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने परळीतील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  परळीतील स्नेहनगर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. औरंगाबाद खंडपीठातील अॅड. सचिन देशमुख व वैद्यनाथ विद्यालयातील शिक्षक नेताजी देशमुख यांचे ते वडील होत.
        त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबावर कोसळलेल्या या दुखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !