प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-कार्तिकमास काकडा आरती समाप्ती

 कार्तिकमास काकडा आरती समाप्ती   

  शहरातील बाजीप्रभू नगर व पंचवटीनगर मधील  महिला भजनी मंडळाचा सहभाग


परळी, शहरातील बाजीप्रभू नगर व पंचवटीनगर मधील महिला भजनी मंडळाच्या वतीने श्री हनुमान मंदिर येथे कार्तिकमास काकडा कार्यक्रम समाप्ती मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. कार्तिक मासाची समाप्ती समारोह कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.


Click:● *पहा:सुवर्णकन्येच्या गौरवाची... सुवर्ण क्षणचित्रं | 'आपण परळीकर' या सूत्रात परळीकर एकवटले !* _#mbnews #subscribe #like #share #comments_


   यावेळी बाजीप्रभू नगर व पंचवटी नगर महिला भजनी मंडळ ,हनुमान सेवा मंडळ मंडळाच्या वतीने हे कार्यक्रम घेण्यात आले। एक महिनाभर केलेल्या कार्तिकमास काकडा कार्यक्रमाची मंगळवारी समाप्ती करण्यात आली यावेळी सरस्वती सोनवणे ,सुनंदा पवार ,उर्मिला पवार सुनिता पवार ,उषा सीरसाठ, लता महाजन लक्ष्मी पवार, मालनबाई कांबळे मीरा शिंदे, छाया वाळके, उषा काळे गोदावरी चौधरी, अनुसया आव्हाड ,कमळ सोळंके, रंजना अलबिद्धे कमल पवार ,मीना दीक्षित, छाया हजारे शारदा महाजन, शांता हुगे ताराबाई घोडके आदी उपस्थित होत्या. 

          ● Video 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या