MB NEWS:रखरखत्या उन्हात शेख मन्सूर अकबरचा पहिला रोजा

 रखरखत्या उन्हात शेख मन्सूर अकबरचा पहिला रोजा 




   इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिण्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच मुस्लिम बाधंवाना रोजा फर्ज सक्तिचे असतात, लहानपासून मोठ्यांपर्यंत या महिन्यात रोजा धरत आहे. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालस निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले,चिमुकली हि मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा धरतात. असाच प्रकारे शहरातील मलिकपुरा भागातील शेख मन्सूर अकबरने वय ८  पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून (दि.१४) एप्रिल शुक्रवारी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा रखरखत्या उन्हातही दिवसभर अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंब न घेता काटेकोरपणे यशस्वी पूर्ण केल्याबद्दल नातेवाईक व ईतरानी ही त्याचे कौतुक व अभिनंदन करत आहे.

Advertise 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !