MB NEWS:वेदांत होळंबेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश
वेदांत होळंबेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश
परळी वैजनाथ, प्रतिनिधी
शालांत प्रमाणपत्र परीक्षेत वेदांत विजयकुमार होळंबे यांनी घवघवीत या संपादन केले असून त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत सी वेदांत विजयकुमार होळंबे यांनी 90 टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे त्याच्या या यशाबद्दल आप्तेष्ट आणि मित्रपरिवार शाळेचे शिक्षक वृंद आदींनी अभिनंदन केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा