धनंजय मुंडेंनी केलं जोशी कुटुंबियांचे सांत्वन

 धनंजय मुंडेंनी केलं जोशी कुटुंबियांचे सांत्वन 


अंबाजोगाई, प्रतिनिधी....

       राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज अंबाजोगाई येथे दिवंगत पत्रकार प्रशांत जोशी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

       दै.मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांच्या निधनाने परळीच्या पत्रकारितेत मोठी हानी झाली.त्यांच्या निधनाने जोशी कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.या दुःखात आपण या परिवारासोबत असल्याची भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार