इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

उपजिल्हा रुग्णालय:जयंती साजरी

 परळी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी


परळी वैजनाथ प्रतिनिधी...


  परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत, त्यांना अभिवादन करून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे, प्रमुख अतिथी तथा भाजपाचे युवा नेते आश्विन मोगरकर, दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी श्रीराम लांडगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.

        अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज येथील परळी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.याप्रसंगी परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे, प्रमुख अतिथी तथा भाजपाचे युवा नेते आश्विन मोगरकर, दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी श्रीराम लांडगे, डॉ. रामधन कराड, मेट्रन गायकवाड सिस्टर परळी उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सिस्टर, ब्रदर आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या