जुन्या पावर हाऊसची क्षमता होणार दुप्पट, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर व अन्य मागण्याही मंजूर

 धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्याला यश, परळी तालुक्यात महावितरणच्या 150 कोटींच्या कामांना मंजुरी

परळी वैद्यनाथ तालुक्यातील पौळ पिंप्री, नागपिंप्री, ईरिगेशन कॉलनी व हेळंब या सबस्टेशन उभारणीस महावितरण कडून मंजुरी


जुन्या पावर हाऊसची क्षमता होणार दुप्पट, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर व अन्य मागण्याही मंजूर


परळी वैद्यनाथ (दि. 23) - कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी वैद्यनाथ तालुक्यातील महावितरण कडील वीज पुरवठ्या संदर्भातील विविध सबस्टेशन उभारणी, सुरू असलेल्या सबस्टेशनची क्षमता वाढविणे आदी मागण्यांना यश आले असुन, परळी तालुक्यातील पौळ पिंप्री, नागपिंप्री, ईरिगेशन कॉलनी व हेळंब या चार ठिकाणी 1×5 MVA क्षमतेचे सबस्टेशन उभारणीस व क्षमता वाढीच्या अशा एकूण 150 कोटींच्या कामांना महावितरणने मंजुरी दिली आहे. 


परळी शहराला वीज पुरवठा करणाऱ्या जुन्या पावर हाऊसच्या क्षमतेत देखील 5 MVA वरून 10 MVA अशी दुप्पट वाढ करण्यास मंजुरी देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. 


परळी तालुक्यातील संगम, गोवर्धन, मोहा, काळरात्री देवी, सिरसाळा, जलालपूर व सारडगाव या सबस्टेशनच्या ठिकाणी अतिरिक्त पावर ट्रान्सफॉर्मर देण्यास मान्यता देण्यात आली आहे.


आर डी एस एस अंतर्गत तालुक्यातील 160 किमी उच्चदाब वाहिनी साठी एक तसेच 57 किमी लघुदाब वाहिनी साठी एक असे एकूण दोन 100 KVA क्षमतेच्या रोहित्रांना देखील मान्यता देण्यात आली आहे. ही सर्व कामे वेगाने पूर्ण केली जातील व त्यामुळे संबंधित गावांना व परळी शहरातील वीज पुरवठा सुरळीत होण्यास मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांनी ना. धनंजय मुंडे यांचे व महावितरणचे आभार मानले आहेत.

-----------------------------------------------------

Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*





Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार