परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
वैद्यनाथ कॉलेज मधील व्यायाम करण्याची बंद असलेली उपकरणे सुरू करा - ज्येष्ठ नागरिकांची मागणी
परळी / प्रतिनिधी
वैद्यनाथ कॉलेज मध्ये व्यायाम करण्यासाठी असलेली उपकरणे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. बंद असलेली उपकरणे सुरू करण्याची मागणी जेष्ठ नागरिकांनी केली आहे.
परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयात विद्यार्थी व जेष्ठ नागरीकांच्या सोयीसाठी व्यायाम करण्याची वेगवेगळी उपकरणे बसविण्यात आली होती. त्याचा जेष्ठ नागरिक वापर करीत होते. परळी शहरात व्यायाम करण्याची उपकरणे मोकळ्या जागेत नसल्याने अनेकजण सकाळी व संध्याकाळी वैद्यनाथ कॉलेज मध्ये जाऊन व्यायाम करीत होते. परंतु मागील काही महिन्यांपासून व्यायाम करण्याची उपकरणे बंद पडलेली आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्यावर व्यायाम करता येत नाही. वैद्यनाथ महाविद्यालयाने बंद असलेली व्यायाम करण्याची साधने तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
-----------------------------------------------------
Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*
Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*
Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*
Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*
Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*
Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*
Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*
Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*
Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*
Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !
Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी
Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या
Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल
Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*
Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...
----------------------------------------------------
----------------------------------------------------
Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*
Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*
Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा