आयुष फड, सेजल गायकवाड विद्यार्थ्यांची निवड

 जिल्हास्तरीय  बुद्धिबळ स्पर्धेत दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या आयुष फड, सेजल गायकवाड या विद्यार्थ्यांची निवड

परळी (प्रतिनिधी) राजस्थानी पोद्दार स्कूल येथे 12 सप्टेंबर 2023 रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचे दोन विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

राजस्थानी पोद्दार लर्न स्कूल येथे नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ 14 वर्षे वयोगटात स्पर्धा संपन्न झाल्या दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचे आयुष्य फड ,सेजल गायकवाड  ,(वयोगटात 17 )या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत  यश संपादन केले आहे या दोघांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे या स्पर्धेत शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते ,प्रशालेचे मार्गदर्शक मा. श्री किरण गित्ते साहेब सचिव, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार ,मुख्याध्यापक विठ्ठल तुपे सर यांनी केले आहे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार