माती विना शेती
✍️ प्रा. अभिषेक पी. धुमाळ
वाढते शहरीकरण व औद्योगिकरणामुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे अशा परिस्थितीत पिकाचे कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणे गरजेचे आहे. मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेले पोषक द्रव्य पाण्याच्या साह्याने दिली जातात यालाच हायड्रोपोनिक्स असे म्हणतात.
हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे अशी शेती जिला मातीची गरज नसते वनस्पतीला व पिकाला आवश्यक खनिजे आणि खते पाण्याद्वारे दिली जातात. हायड्रोफोन शेतीत पीक उत्पादनासाठी फक्त तीन गोष्टी आवश्यक असतात पाणी, पोषक आणि प्रकाश जर आपण मातीशिवाय या तीन गोष्टी दिल्या तर झाडे फुलू शकतात, अशा तंत्रनास हायड्रोपोनिक्स तंत्र असे म्हणतात
हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे घेतली जाणारी पिके यामध्ये जागेचा कमीत कमी वापर करणाऱ्या पिकांची लागवड केली जाते. जसे की गाजर, मुळा, शिमला मिरची, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, अननस, टोमॅटो, भेंडी, पालक, काकडी, औषधी वनस्पती चांगल्या प्रकारे वाढवता येतात.
हायड्रोपोनिक्स चे प्रकार
1 ॲक्टिव प्रकार- यामध्ये पाण्याच्या साह्याने पीक घेतले जाते. पिकाचा वापर पुन्हा पुन्हा केला जातो. ॲक्टिव्ह पद्धतीमध्ये जास्त काळजी घ्यावी लागत नाही पाण्याच्या एकसमान वितरित करण्यासाठी पंपाचा वापर केला जातो. या प्रणालीमुळे जलद वाह आणि उच्च उत्पन्नाचा फायदा मिळतो.
2 पॅसिव्ह प्रकार- या पद्धतीत हायड्रोफोनिक व कोकोपीट चा वापर करून पिके घेतली जातात. कोकोपीट हे नारळाच्या केसरा पासून बनवतात दोन्ही पद्धतीमध्ये झाडाला आवश्यक घटक पुरवले जातात.
हायड्रोपोनिक्स शेतीची सुरुवात कशी करावी
हायड्रोपोनिक्स शेतीचे फायदे
प्रा. अभिषेक पी.धुमाळ
(7741975888)
(आदित्य कॉलेज ऑफ ऍग्री. बायोटेकनॉलॉजी , बीड )
खुप छान
उत्तर द्याहटवाHe is very best farming
हटवाVery nice
उत्तर द्याहटवाखुप छान अतिशय सुदंर कल्पना
उत्तर द्याहटवाVerry good sir 👌
उत्तर द्याहटवाअतिशय साध्या आणि सोप्प्या शब्दात खूप छान सांगितला
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती दिली सर. अशाच नवीन कल्पना तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवाव्यात, ही विनंती.🤝👍🏻
खूप छान सर 👍🏻
हटवाअतिशय सुंदर.
उत्तर द्याहटवाVery nice sir
उत्तर द्याहटवा