इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...

बेरोजगारांना रोजगाराची संधी....

 दिनांक 17 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिना  निमित्त  ‍जिल्हयातील पंडित दीनदयाल उपाध्याय  रोजगार मेळावा




     

बीड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना स्थानिक ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बीड मार्फत दिनांक 17 मार्च  2026 रोजी  सकाळी 10.30 वा  तुलसी संगणकशास्ञ व माहितीतंत्रज्ञान महाविदयालय डी.पी.रोड बीड  येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.


 सदर मेळाव्यामध्ये पुढिलप्रमाणे नांमाकित कंपनीच्या वतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत.

 *एल आय सी बीड* येथे 

  1)  विमा सखी  एकूण पदे 15 शैक्षणिक पात्रता- 10 वी किंवा 12 वी/पदवी वयोमर्यादा-18 ते 40

       जॉब लोकेशन-बीड 

गोविंदाज  प्रा.लिमिटेड नाशिक येथे

ट्रेनी  या पदाची एकुण पदे-30 शैक्षणिक पात्रता- 12 वी/पदवी   वयोमर्यादा- 18 ते 35  जॉब लोकेशन- छ.संभाजी नगर/बीड/पुणे

ब्रिजयोग टोयोटा बीड येथे

1) सुपरवायजर/सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह  एकूण पदे-10 शैक्षणिक पात्रता- 12 वी/पदवी वयोमर्यादा-18 ते 30       जॉब लोकेशन-बीड/परभणी/धाराशिव 

एक्सेल प्लेसमेंट एजन्सी लि.संभाजीनगर

1) ट्रेनी. एकूण पदे-30 शैक्षणिक पात्रता- 12 वी/आय.टी.आय/डिप्लामा/पदवी वयोमर्यादा-18 ते 25 जॉब लोकेशन-पुणे

टाटा इन्शुरन्स बीड येथे

इन्शुरन्स ॲडवायजर/‍ बिजनेस असोसिएट-एकुण पदे-20 शैक्षणिक पात्रता - वयोमर्यादा 18 ते 40 जॉब लोकेशन- बीड.

 श्री.सहयोग मल्टीस्टेट को.ऑप येथे 

1.गटविकास अधिकारी - या पदाची एकुण पदे -10 शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेचा पदवीधर वयोमर्यादा-    

  21 ते 30 जॉब लोकेशन  बीड

2.व्यवसाय विकास कार्यकारी  -या पदाची एकुण पदे -05 शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर वयोमर्यादा- 21 ते 30 जॉब लोकेशन  बीड

3.रिलेशनशिप  ऑफिसर- या पदाची एकुण पदे 03 शैक्षणिक पात्रता- ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (एम.सी.ए) वयोमर्यादा  21 ते30

सोनाटा मायक्रेडिट लि. संभाजीनगर  

1.टी.आर.ओ - या पदाची एकुण पदे-25  शैक्षणिक पात्रता-12 वी/पदवी वयोमर्यादा- 18 ते 25 जॉब    

   लोकेशन – छ.संभाजीनगर

अभिनव इन्स्टिटियुट छ.संभाजीनगर येथे

1. टेक्नेशिअन - या पदाची एकुण पदे-30  शैक्षणिक पात्रता-12 वी/आय.टी.आय/डिप्लामा/पदवी वयोमर्यादा-   18 ते 25 जॉब    लोकेशन छ.संभाजीनगर

निपुण स्किल छ.संभाजीनगर येथे

 ट्रेनी  या पदाची एकुण पदे-30  शैक्षणिक पात्रता-12 वी/आय.टी.आय/डिप्लामा/पदवी वयोमर्यादा- 18 ते 30 जॉब  लोकेशन छ.संभाजीनगर

एस.जी.सॉप्टवेअर सोल्युशन बीड येथे

1.मार्केट डेव्हलपमेंट अधिकारी- या पदाची एकुण पदे 10   शैक्षणिक पात्रता-12 वी/पदवी वयोमर्यादा- 18 ते 30 जॉब  लोकेशन  बीड.

बिजलिन इलेक्ट्रीकल, छ.संभाजीनगर येथे

ट्रेनी  पदे-   शैक्षणिक पात्रता-12 वी/आय.टी.आय/डिप्लामा/पदवी वयोमर्यादा- 18 ते 30 जॉब  लोकेशन – छ.संभाजीनगर

 ॲथर एनर्जी छ.संभाजीनगर येथे

ॲप्रटिन्स ट्रेनी - एकुण पदे-10 शैक्षणिक पात्रता-12 वी/आय.टी.आय/डिप्लामा/पदवी वयोमर्यादा- 18 ते 30 जॉब  लोकेशन –

जॉब  लोकेशन छ.संभाजीनगर. 

रिलांयन्स बिग बझार बीड

सेल्सपर्सन /हेल्पर  एकुण पदे-10 शैक्षणिक पात्रता-12 वी/पदवी वयोमर्यादा- 18 ते 30 जॉब  लोकेशन –जॉब  लोकेशन   बीड

चंदुकाका सराफ ज्वेलर्स बीड.

सेल्सपर्सन  एकुण पदे-10 शैक्षणिक पात्रता-12 वी/पदवी वयोमर्यादा- 18 ते 30 

जॉब  लोकेशन बीड.

पायोनिअर इंग्लिश स्कुल गेवराई- येथे

सहशिक्षका-एकुण पदे-10 शैक्षणिक पात्रता-बी.ए/बी.एड/बी.एस.सी/एम.ए.बी.एड वयोमर्यादा- 18 ते 30 जॉब  लोकेशन गेवराई

लाईफलाईन हॉस्पिटल बीड येथे

स्टाफ नर्स  एकुण पदे- 10 शैक्षणिक पात्रता-ए.एन.एम/जि.एन.एम वयोमर्यादा- 18 ते 30 जॉब  लोकेशन-बीड.


घोळवे  हॉस्पिटल बीड येथे

स्टाफ नर्स  एकुण पदे- 10 शैक्षणिक पात्रता-ए.एन.एम/ जि.एन.एम वयोमर्यादा- 18 ते 30 जॉब  लोकेशन-बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या