मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS- *मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_

 मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर  पुन्हा आमरण उपोषणाची वेळ


• पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार



परळी : प्रतिनिधी..

  परळी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर  पुन्हा आमरण उपोषणाची वेळ आली.आज (दि.१०) सकाळपासून उपोषण सुरू करण्यात आले असुन पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केला  आहे.

    Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*

    परळी नगर परिषदेतील 52 सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी रजा रोखीकरण व उपदानाची रक्कम मिळावी म्हणून या अगोदर नगर परिषदेसमोर भर पावसात उपोषण केले  होते. मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी रजा रोखीकरणाच्या 30 टक्के रक्कम दोन दिवसात अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच 7 व्या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता दोन महिन्यात व सर्व उर्वरित रजा रोखीकरण व उपदान मार्च 2023 पर्यंत देण्याचे लेखी दिले होते.परंतु या अश्वाानांची पूर्तता केली नाही त्यामुळे नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी पुन्हा आमरण उपोषण करत आहेत.

 Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

           लेखी आश्वासना नुसार सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरणाच्या 30 टक्के रक्कम देण्यात आली नाही. 38 कर्मचाऱ्यांना रक्कम दिली पण तीही कमी देण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार रक्कम कर्मचाऱ्यांना द्यावी म्हणून 38 कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 10 ऑगस्ट पासून पुन्हा नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Click:■ *तब्बल दोन वर्षे पाच महिन्यानंतर या स्वातंत्र्यदिना पासून सुरू होणार परळी -मिरज रेल्वे*

       उपोषणाला  संघटनेचे  अध्यक्ष बी.जी. खाडे, सरचिटणीस जगन्नाथ शहाणे,  त्रिंबक शिंदे,  सुग्रीव शिनगारे, उत्तम सावजी, अर्जुन शिंदे,शांता व्हावळे, शशिकला धुमाळ आदींसह १५ कर्मचाऱ्यारी सहभागी झाले आहेत.


-------------------------------------------------------

Video News :



--------------------------------------------------------

- video news-

--------------------------------------------------------

Video News :


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....