MB NEWS:महाशिवरात्री महोत्सव: प्रा.टी.पी.मुंडे यांच्या हस्ते फराळाचे वाटप; सोमेश्वर महाराजांची वाहिली पालखी

 महाशिवरात्री महोत्सव: प्रा.टी.पी.मुंडे यांच्या हस्ते  फराळाचे वाटप; सोमेश्वर महाराजांची वाहिली पालखी



परळी वैजनाथ प्रतिनिधी

महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी  प्रा.टी.पी.मुंडे यांच्या हस्ते आणि सोनाई कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सौजन्याने भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले.


सोमेश्वर महाराजांची पालखी वैद्यनाथ प्रभूला भेटण्यासाठी शिवाजी चौक या मार्गावरून जाते. या पालखी सोबत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. सोमेश्वर महाराजांच्या नामाचा जयघोष करत पालखी मार्गस्थ वैद्यनाथाकडे येते त्याचे औचित्य साधून दरवर्षी त्यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात येते याही वर्षी ते वाटप प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.



  टाळ मृदंग आणि सोमेश्वर महाराजांच्या नावाच्या जयघोषात चेतन झाले. तसेच त्यांनी सोमेश्वर महाराजांची पालखी ही वाहिनी त्यासोबत सोमेश्वर महाराजांच्या नावाचा जयघोष केला. त्यांच्यासमवेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही सोमेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.



  यावेळी ज्येष्ठ नेते जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, भीमराव मुंडे, महेश बँकेचे उपाध्यक्ष शिवरत्न काका मुंडे, महेश बँकेचे संचालक आत्माराम कराड, जि. प. सदस्य प्रदीप भैय्या मुंडे, दत्तात्रय ढवळे, रेशीम नाना कावळे, ओमप्रकाश सारडा, बाबासाहेब काळे, उद्योगपती भरत गीते, दिलीप गीते, रवींद्र पापा गीते, संतराम गडदे, विनायक गडदे, मार्केट कमिटीचे संचालक सूर्यकांत मुंडे, रामकिसन घाडगे, प्रतिष्ठित सोन्याचे व्यापारी संदीप टाक, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गवळी, रघुनाथ डोळस ,नितीन शिंदे ,शाम गडेकर ,अँड. सोनपिर साहेब, अशोकराव आघाव, श्रीनिवास कुलकर्णी, महेश बँकेचे शाखा अधिकारी गोविंद कुलकर्णी, बबलू सय्यद, देहू काका राठोड, शिवा बडे, हनुमंतराव गुट्टे, भोपळ्याचे सरपंच भागवत मुंडे, बाळासाहेब मुंडे, रावसाहेब देशमुख,श्रीमंत कांगणे, मधुकर ढाकणे, दौलत ढाकणे, सरपंच बाळासाहेब मुंडे, प्रा. आदिनाथ नागरगोजे, सोमनाथ आघाव,युवा नेते राहुल कराड, सचिन गीते, प्रमोद गीते,प्रा.संदीपान मुंडे, धनंजय कावळे, राम कावळे, आदी सह कार्यकर्ते तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार