MB NEWS:उसाच्या उभ्या ट्रॉलीला मोटारसायकलची पाठीमागून धडक ;एक जागीच ठार

 उसाच्या उभ्या ट्रॉलीला मोटारसायकलची पाठीमागून  धडक ;एक जागीच ठार

वडवणी/ प्रतिनिधी


वडवणी तालुक्यातील कुप्पा फाट्याजवळ उभ्या असलेल्या उसाच्या ट्राॅली क्र.MH 23Q8013 ट्रॉलीला पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकल क्र MH20 FE 8805 ने जोराची धडक दिल्याची घटना गुरुवार दि. 16 फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे. 



      या अपघातामध्ये मोटारसायकलवरील घुगे शिवजी वय अंदाजे 45 वर्ष रा सोनखेड ता.सोनपेठ जि. परभणी या इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह श्वविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हालवला होता. हा अपघात एवढा भिषण होता की इसमाचे डोके फुटून मेंदू अक्षरशा बाहेर पडला होता. मन हेलावून टाकणारी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ‌

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !