जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी

 जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी



 


बीड, 8: (जीमाका) जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी.


 


जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुन  आदरांजली वाहण्यात आली.


 


याप्रसंगी  निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, प्रभारी गौण खनिज अधिकारी महादेव काळे, नायब तहसीलदार टाक, शिवशंकर मुंडे,राम घडशे,गोटुराम गोरेल, आदी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !