MB NEWS- *सिंधुबाई व्यंकटराव कुलकर्णी यांचे निधन*

 *सिंधुबाई  व्यंकटराव  कुलकर्णी  यांचे निधन* 

लातूर (  प्रतिनिधी)  लातुर  येथील  माजी तलाठी  व्यंकटराव कुलकर्णी  यांच्या  पत्नी सिंधुबाई  कुलकर्णी  याचे अल्पशा  आजाराने दि.२४ रोजी  मध्यरात्री एक  वाजता  दुखद  निधन  झाले   

  

लातूर शहरातील  माजी  तलाठी   व्यंकटराव कुलकर्णी  यांच्या   पत्नी  सिंधुबाई   कुलकर्णी  ह्या  अनेक दिवसापासुन   आजारी  होते.   दि २४ रोजी मध्यरात्रीच्या  एक वाजता  अल्पशा  आजाराने  दुखद  निधन झाले   त्यांच्या  पश्चात  पती एक मुलगा तीन मुली  सुना नातवंडे  असा  परिवार  आहे   शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख शिवाजी  दादा  कुलकर्णी  यांच्या   सासु होत तसेच  शाम  कुलकर्णी  (टेलर) यांच्या  मामी  होत्या   सिंधुबाई  कुलकर्णी  यांच्यावर  लातूर  येथील  स्मशान  भूमीत  शोकाकुल  वातावरणात  अंत्यसंस्कार  करण्यात  आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!