MB NEWS-आशा वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या भागिणींच्या पाठीशी भाऊ म्हणून कायम उभा - अजय मुंडे

आशा वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या भागिणींच्या पाठीशी भाऊ म्हणून कायम उभा - अजय मुंडे



परळी वैजनाथ......

    कोरोना काळात काम करणाऱ्या आशा फ्रंटलाईन वर्कर्स व त्यांच्यासोबत काम करणारे कर्मचारी यांचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही या कोरोना काळात काम केलेली प्रत्येक व्यक्ती ही देवदूतच आहे, असे गौरवोद्गार या सत्कार सोहळ्यात कोरोना योद्ध्यांचा सन्मान करताना श्री अजय मुंडेंनी काढले.

                   Click - आजचे राशिभविष्य

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आशा फ्रन्टलाइन वर्कर्स यांच्या समस्याचे समाधान करण्यासाठी मी स्वतः कटीबद्ध आहेच पण या सर्व भगिनींचा भाऊ म्हणून मी कायम पाठीशी उभा आहे, असा विश्वासही यावेळी या सत्कार सोहळ्यात श्री मुंडेंनी व्यक्त केला.

             Click-🌑 *सार्वजनिक पाणीपुरवठा बंद व मुक्या प्राण्यांचीही पाण्यावाचून तडफड*

  परळी पंचायत समिती व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज परळी येथील स्व. गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे आशा वर्कर्स व कोरोना योद्धा सत्कार सोहळा संपन्न झाला, या कार्यक्रमाचे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजयभाऊ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे हे होते. यावेळी उपस्थित उपसभापती जनिमिया कुरेशी, उपजिल्हाधिकारी श्रीमती नम्रता चाटे, पं.स. सदस्य सुषमाताई मुंडे, कल्पनाताई सोळंके, मीनाताई तिडके, रेखाताई शिंदे, माऊली मुंडे, टोकवाडीच्या सरपंच गोदावरीताई मुंडे, तालुका गटविकास अधिकारी संजय केंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे, श्री. मुंडे सर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तात्या होळंबे, भागवत गित्ते व आशा वर्कर्स भगिनी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

               🔸हे देखील वाचा/पहा🔸

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🏵️ *परळीत आत्मसुरक्षा शिबीराचा शंभरपेक्षा अधिक महिलांनी घेतला लाभ. समारोपाला मान्यवरांकडून कौतुक*

🌑 *अनु.जाती आश्रमशाळा अनुदाना पासून वंचित. विधानसभेत मुद्दा आला ऐरणीवर. लवकरच बैठक-अजितदादा पवार*

🏵️ *भाजपचा महाविजय: परळीतील भाजप कार्यकर्त्यांकडून टावरला पेढे भरवुन, फटाके वाजवून आनंद साजरा.

🌑 *सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण*

*भाजपचा महाविजय: 'राष्ट्राभिमान','काम आणि विकास' यामागेच जनमत हे सिद्ध झाले- पंकजा मुंडे*

🏵️ *प्रा.सुलोचना चाटे - मुंडे यांना पीएच.डी.प्रदान*

🕳️ *महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार; मराठवाड्यातील ८ कामगारांची निवड*

🕳️ *एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत*

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑



•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••







































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला